एलाॅन मस्कने ट्वीटर विकत घेतले आणि त्यामध्ये काही मोठे बदल केले आहेत. ट्वीटरचे संचालक पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिका-यांच्या हकालपट्टीनंतर आता आणखी एक मोठा निर्णय एलाॅन मस्क याने घेतला आहे. ट्वीटरच्या या नवीन मालकाने ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापुढे जर आता तुम्हाला ट्वीटर अकाउंटपुढे ब्लू टिक हवे असेल तर प्रति महिना पैसे मोजावे लागणार आहेत.
@sriramk any chance in helping with verification? Denied some 4-5 times despite large following and working to share spaceflight/rocket launches to the masses via my photography. Published in a plethora of huge outlets but Twitter doesn’t seem to care! https://t.co/efL1l1H2d9
— John Kraus (@johnkrausphotos) October 30, 2022
( हेही वाचा: राणीबागेतील यापूर्वीचा गर्दीचा विक्रम मोडीत: रविवारी एकाच दिवशी सुमारे ३१ हजार पर्यटकांची हजेरी )