हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. २०२२ मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सर्वत्र फिफा वर्ल्डकपची चर्चा रंगली आहे. परंतु २०२२ मध्ये क्रीडाप्रेमींनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं किंवा कोणत्या खेळाला पसंती दिली याबाबत यादी समोर आली आहे.
( हेही वाचा : बेस्ट डबलडेकर बस सेवेची ८५ वर्ष! आता असा होणार कायापालट…)
गुगलवर या खेळांचा दबदबा!
गुगरवर टॉप ६ खेळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर IPL ला स्थान मिळाले आहे.
गुगलने जारी केली यादी…
- इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier league)
- फिफा वर्ल्डकप ( FIFA World Cup)
- आशिया कप (Asia Cup )
- आयसीसी टी२० वर्ल्डकप (ICC T20 World Cup)
- राष्ट्रकुल खेळ (Commonwealth Games)
- इंडिया सुपर लीग ( India Super League)
स्पोर्ट्समधील सर्वाधिक सर्चिंग किवर्ड
- इंडियन प्रिमियर लीग
- फिफा वर्ल्डकप
- आशिया कप
- ICC टी२० वर्ल्डकप
- राष्ट्रकुल खेळ
- इंडियन सुपर लीग
- प्रो कबड्डी लीग
- आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप
- विम्बल्डन
- ऑस्ट्रेलियन ओपन