कुलाबा,फोर्ट,नरिमन पॉईंट आदी भागात ५० हून अधिक सौंदर्यीकरणाचे प्रकल्प

168

मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, संपूर्ण मुंबईत तब्बल ५०० सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार आहे. शहर भागातील २०० आणि उपनगरांमधील ३०० अशाप्रकारे या सौंदर्यीकरणाच्या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या ए विभागातील रस्ते दुभाजकांचे व पदपथांचे सौंदर्यीकरण, भित्तीचित्रे तसेच विविध मार्गांचे विद्युत रोषणाई अशाप्रकारे सुमारे ५० हून अधिक कामे केली जाणार असून, यामध्ये बधवार पार्क समुद्र किनाऱ्यांसह विविध भागांचे सौदर्यीकरण केले जाणार आहे.

महापालिकेच्या ए विभागाच्यावतीने बधवार पार्क समुद्र किनाऱ्यासह शहिर भगतसिंह मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, पी.डिमेलो मार्ग, वालचंद हिराचंद मार्ग, महात्मा गांधी मार्ग, महात्मा गांधी मार्ग, मरिन ड्राईव्ह, कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, पी.जे. रामचंदानी, कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाच्या, महापालिका मार्ग, साधू टी.एल.वासवानी, हजारीमल सोमानी, नेताजी सुभाष चंद्र मार्ग आदी रस्त्यांच्या दुभाजकांचे सुशोभिकरण, तर स्वामी दयानंद सरस्वती चौक, के. दुभाष मार्ग, चाफेकर बंधु चौक, आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके,स्वामी दयानंद सरस्वती चौक, के. दुभाष मार्ग,चाफेकर बंधू चौक, आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके आदी वाहतूक बेटाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यामुळे ही सर्व सौंदर्यीकरणाची कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण केली जातील,असा विश्वास ए विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा: दादरच्या कासारवाडी सफाई कामगार वसाहतींचा पुनर्विकास लांबणीवर )

अशाप्रकारे कुलाबा,फोर्ट,नरिमन पॉईँटच्या या भागातील कामांचे सौदर्यीकरण

  • बधवार पार्क समुद्र किना-याचे सौंदर्यीकरण
  • मादाम कामा मार्गावरील विद्युत खांबांची आकर्षक रोषणाई
  • मरिन ड्राईव्ह येथील विद्युत खांबांची आकर्षक रोषणाई
  • शहिद भगत सिंग मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • महर्षी कर्वे मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • पी. डि’मेलो मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यकरण
  • वालचंद हिराचंद मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • महात्मा गांधी मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • मरिन ड्राईव्ह येथील रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्या
  • पी.जे.रामचंदानी मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • कॅ.प्रकाश पेठे मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • साधु टी.एल. वासवानी मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीक
  • महापालिका मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • वालचंद हिराचंद मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकरण
  • हजारीमल सोमानी मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकरण
  • नेताजी सुभाषचंद्र मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकरण
  • पी.डी ‘मेलो मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकरण
  • छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकरण
  • सर.जे.जे. उड्डानपुलाचे सौंदर्यीकरण
  • पी. डी’मेलो मार्ग ससुन डॉक कॉम्प्लेक्स येथे त्रिमीतीय भित्तीचित्रांद्वारे सौंदर्यीकरण
  • ‘ए’ विभागातील विविध ठिकाणी त्रिमीतीय भित्तीचित्रांद्वारे सौंदर्यीकरण
  • ‘ए’ विभागातील विविध महत्वाच्या ठिकाणी त्रिमीतीय भित्तीचित्रांद्वारे सौंदर्यीकरण
  • सर जे. जे. उड्डानपुलाखालील जागेचे आकर्षक विद्युत रोषणाई सौंदर्यीकरण
  • डॉ.डी. एन. मार्गाच्या पदपथाचे आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण
  • मरिन ड्राईव्ह येथील पदपथाचे आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पदपथांचे आकर्ष विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण
  • मादाम कामा मार्गाचे आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण
  • स्वामी दयानंद सरस्वती चौकामधील वाहतूक बेटाचे आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण.
  • कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • पी. जे. रामचंदानी मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • कॅ. प्रकाश पेठे मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • साधु टी.एल. वासवानी मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • महापालिका मार्गाच्या रस्ते दुभाजकांचे सौंदर्यीकरण
  • वालचंद हिराचंद मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकरण
  • हजारीमल सोमानी मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकरण
  • नेताजी सुभाषचंद्र मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकरण
  • पी.डी ‘मेलो मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकरण
  • छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या पदपथाचे सौंदर्यीकर
  • सर.जे.जे. उड्डानपुलाचे सौंदर्यीकरण
  • पी. डी ‘मेलो मार्ग ससुन डॉक कॉम्प्लेक्स येथे त्रिमीतीय भित्तीचित्रांद्वारे सौंदर्यीकरण
  • ‘ए’ विभागातील विविध ठिकाणी त्रिमीतीय भित्तीचित्रांद्वारे सौंदर्यीकरण
  • ‘ए’ विभागातील विविध महत्वाच्या ठिकाणी त्रिमीतीय भित्तीचित्रांद्वारे सौंदर्यीकरण
  • सर जे. जे. उड्डानपुलाखालील जागेचे आकर्षक विद्युत सौंदर्यीकरण
  • डॉ. डी. एन. मार्गाच्या पदपथाचे आकर्षक विद्युत रोषणाई सौंदर्यीकरण
  • मरिन ड्राईव्ह येथील पदपथाचे आकर्षक विद्युत रोषणाई सौंदर्यीकरण
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पदपथांचे आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण
  • मादाम कामा मार्गाचे आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्य
  • स्वामी दयानंद सरस्वती चौकामधील वाहतूक बेटाचे आव
  • विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण
  • के. दुभाष मार्गाच्या वाहतूक बेटाचे आकर्षक विद्युत रोषण सौंदर्यीकरण
  • चाफेकर बंधु चौकामधील वाहतूक बेटांचे आकर्षक विद्यु रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण.
  • आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके वाहतूक बेटाचे आ विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण.
  • स्वामी दयानंद सरस्वती वाहतूक बेटाचे सुशोभिकरण.
  • के. दुभाष मार्गावरील वाहतूक बेटाचे सुशोभिकरण.
  • चाफेकर बंधू चौकातील बेटाचे सुशोभिकरण
  • आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके वाहतूक बेटाचे सुशोभिकरण
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.