भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई, जिल्हा रुग्णालय जालना येथे विविध पदांसाठी भरती

120

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई, जिल्हा रुग्णालय जालना येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई

  • पोस्ट: कनिष्ठ कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंगमध्ये पदवी
  • एकूण जागा: 596
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट: www.aai.aero

( हेही वाचा: ‘मोपा’ या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मनोहर पर्रिकर यांचे नाव )

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे

  • पोस्ट: इलेक्ट्रिशियन, वायरमन
  • शैक्षणिक पात्रता: 12 वी पास, NCVT नवी दिल्ली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन, वायरमनमध्ये उत्तीर्ण
  • एकूण जागा-37
  • वयोमर्यादा: 30 वर्षांपर्यंत
  • नोकरीचे ठिकाण: पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 जानेवारी 2022
  • अधिकृत: www.mahadiscom.in
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.