FIFA World Cup मध्ये दक्षिण आफ्रिकेतील मोरोक्काच्या फुटबॉल टीमचा फ्रान्सच्या टीमने पराभव केला. त्यामुळे आता फ्रान्सची टीम अंतिम फेरीत गेली आहे. यामुळे आता धर्मांध मुसलमान संतापले आहेत. त्यामुळे फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये दंगली होत आहेत. बेल्जियममध्ये दगडफेक सुरू करून दहशत निर्माण सुरु केली आहे. नेदरलँडमध्ये रस्त्यावर दहशत पसरली आहे, शांतता राखण्यासाठी दंगल पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
BREAKING:
Riots have broken out in Brussels, Belgium following Morocco’s loss against France in the World Cup.
A French man was forced to remove a French flag from his balcony after Moroccan fans started throwing rocks at his windows.
Via: @sotiridi pic.twitter.com/yHHS39D61T
— Visegrád 24 (@visegrad24) December 14, 2022
मुसलमानांचा जिहाद!
मुस्लिम राष्ट्र मोरोक्काच्या टीमचा पराभव मुसलमानांना पचनी पडला नाही. त्यामुळे मुसलमान रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी दंगली सुरु केल्या आहेत. यामध्ये 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याविषयी कोणतीही खंत न व्यक्त करता मुसलमान उलट यामुळे स्वर्गात 72 हुरा मिळतील, असे म्हणत आहेत. मुसलमानांचा हा हिंसाचार युरोपात परिस्थिती नाजूक करत आहेत. यावर सोशल मीडियात सडकून टीका होत आहे. विशेष म्हणजे फ्रांस जिंकल्यावर एका फ्रान्सच्या नागरिकाने त्याच्या घराच्या बाल्कनीत फ्रांसचा झेंडा लावला. त्यावेळी मुसलमानांची प्रचंड दगडफेक सुरु केली. त्यामुळे फ्रान्सच्या पोलिसांनी त्या नागरिकाला झेंडा उतरवण्यास सांगितले.
14-Year-Old Boy Dies as Riots Break Out in France After Morocco World Cup Defeathttps://t.co/8cZeeckrlR
— Kurt Zindulka (@KurtZindulka) December 15, 2022
(हेही वाचा Iran Hijab Protest: हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने इराणच्या फूटबाॅलपटूला फाशीची शिक्षा)
Join Our WhatsApp CommunityRioting breaks out in Lyon, France as Morocco was defeated by France in the #FIFAWorldCup. pic.twitter.com/PktIBCTAeI
— Andy Ngô 🏳️🌈 (@MrAndyNgo) December 14, 2022