‘हे’ आहेत IPL मधील सर्वात महागडे खेळाडू

177

इंडियन प्रीमियर लीग सुरु झाल्यापासून या लीगची कीर्ती सतत वाढत आहे. लीगमधील संघ आपल्यासोबत चांगले खेळाडू घेण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहेत. जेव्हा लिलाव होतो तेव्हा अनेक वेळा अनेक संघ एकाच खेळाडूसाठी बोली लावू लागतात आणि अशा परिस्थितीत त्या खेळाडूची किंमत खूप वाढते. लीगच्या इतिहासात असे अनेक खेळाडू घडले आहेत. ज्यांना प्रचंड पैसा मिळाला आहे.

( हेही वाचा: शूटिंगमधून मध्य रेल्वेने कमावले कोट्यावधी; ‘या’ चित्रपटांचे झाले चित्रीकरण )

आतापर्यंतचे आयपीएलमधील सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत, ते जाणून घेऊया:

  • 2008 महेंद्रसिंह धोनी (CSK 9.5 कोटी)
  • 2009 केविन पीटरसन (RCB 9.8 कोटी)
  • 2009 अॅंन्ड्र्यू फ्लिंटाॅप ( (CSK 9.8 कोटी )
  • 2010 किरोन पोलार्ड, शेन बाॅन्ड ( MI, KKR – 4.8 कोटी)
  • 2011 गौतम गंभीर (KKR 14.9 कोटी)
  • 2012 रविंद्र जडेजा ( CSK 12.8 कोटी)
  • 2013 ग्लेन मॅक्सवेल, (MI 6.3 कोटी)
  • 2014 युवराजसिंग (RCB 14 कोटी)
  • 2015 युवराजसिंग ( Delhi Capitals 16 कोटी)
  • 2016 शेन वाॅट्सन ( RCB 9.5 कोटी)
  • 2017 बेन स्टोक्स ( sunrisers hyderabad 14.5 कोटी)
  • 2018 बेन स्टोक्स ( Rajastan Royals 12.25 कोटी)
  • 2019 जयदेव उनाटकट ( Rajastan Royals 8.4 कोटी)
  • 2020 पॅट कमिन्स ( KKR 15.5 कोटी)
  • 2021 ख्रिस माॅरिस ( Rajastan Royals 16.25 कोटी)
  • 2022 ईशान किशन ( MI 15.25 कोटी)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.