उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

181

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत…

  • 07198 दादर – काझीपेठ विशेष दिनांक २६.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २५.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 07197 काझीपेठ- दादर विशेष दि. २५.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २४.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 07196 दादर – काझीपेठ विशेष दि. २३.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २९.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढवण्यात आली आहे.
  • 07195 काझीपेठ – दादर विशेष दि. २२.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता २८.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 07638 साईनगर शिर्डी- तिरुपती विशेष दि. २७.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २६.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 07637 तिरुपती – साईनगर शिर्डी विशेष दि. २६.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २५.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस- नांदेड विशेष दि. २८.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २७.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 07426 नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २७.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २६.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 07429 लोकमान्य टिळक टर्मिनस- नांदेड विशेष दि. २३.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि २९.६.२०२३पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 07428 नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २२.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २८.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आले आहे.
  • वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
  • आरक्षण : विशेष गाड्या क्रमांक 07196, 07198, 07638, 07427 आणि 07429 च्या विस्तारित फेऱ्यांसाठीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २६.२.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
  • या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
  • प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.