पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रॅलींद्वारे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील विशेषत: 160 मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय, अनेक मोठे प्रकल्पही जाहीर केले जाणार आहेत. तसेच, या रॅलींद्वारे महिला आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यावर भाजपचा भर असणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रॅलींद्वारे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील विशेषत: 160 मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय, अनेक मोठे प्रकल्पही जाहीर केले जाणार आहेत. तसेच, या रॅलींद्वारे महिला आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यावर भाजपचा भर असणार आहे.या राज्यांवर विशेष लक्ष असेल आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करेल, म्हणजेच भाजप तिसऱ्यांदा केंद्रात आपले सरकार स्थापन करेल. सध्या भाजप दक्षिणेकडील राज्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा घेता येईल. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजप 2024 च्या निवडणुकीसाठी तामिळनाडू आणि केरळवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
(हेही वाचा नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा सरकार स्थापण्यास पाठिंबा; शरद पवारांनी सांगितले कारण..)
Join Our WhatsApp Community