ठाण्यात सावरकर स्मारक आणि हनुमान सेवा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर

94

दरवर्षी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे मुंबईसह दादर, विद्याविहार आणि कुर्ला या भागात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी हे रक्तदान शिबीर ठाण्यात होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हनुमान सेवा मंडळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आजोयन करण्यात आले आहे. येत्या रविवारी १० एप्रिल २०२२ रोजी ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कुठे आणि कधी होणार शिबीर?

हे रक्तदान सकाळी १० ते दुपारी ३ या दरम्यान हे रक्तदान शिबीर हनुमान मंदिर, पोलीस चौकीसमोर, सावरकर नगर, रोड क्रमांक २२, ठाणे पश्चिम येथे होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा

  • हनुमान सेवा मंडळ – ९८६७९३७६३०/ ९८३३५०९१४३
  • सावरकर स्मारक, दादर- ०२२-२४४६५८७७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.