केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यात ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर २५वा रँक आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला. यावेळी कश्मिराने तिच्या या यशामागील रहस्यही आणि प्रवासही सांगितला. मात्र महाराष्ट्रातून एकूण २० जण उत्तीर्ण झाले आहेत.
- महंमद हुसेन – मुंबई
- आशिष पाटील – कोल्हापूर
- अनिकेत पाटील – जळगाव
- सुमेध जाधव – यवतमाळ
- औंकार गुंडगे – सातारा
- निहाल कोरे – सांगली
- अनिकेत हिरडे – ठाणे
- रोशन किचवा – जळगाव
- राजेश्री देशमुख – अहमदनगर
- निखील कांबळे – पुणे
- रिषिकेश शिंदे – सांगली
- अतुल ढाकणे – बीड
- राहुल आत्राम – नागपूर
- जानव्ही साठे – ठाणे
- करण मोरे – सातारा
- प्रतिक कोरडे – नागपूर
- कश्निरा संखे – ठाणे
- पुजा खेदार – पुणे
- हर्ष मंडलिक – मुंबई
- स्नप्निल बागल – हिंगोली
(हेही वाचा UPSC Result : कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली; यशामागील रहस्य सांगताना म्हणाली… )
Join Our WhatsApp Community