म्हाडा मुंबई मंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या ४०८३ घरांसाठी लॉटरी सोडत जाहीर करण्यात आली असून यामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी १०३४ घरांचा समावेश आहे. मात्र, या घरांच्या किंमती या ३१ लाख ते १ कोटी ६१ लाख रुपयांपर्यंत असून ज्यांचे वार्षिक उत्पन्न ९ लाखांपर्यंत आहे. म्हणजेच ज्यांचा मासिक पगार ७५ हजार रुपये एवढा आहे, त्यांना ४६ ते ४९ लाख रुपयांचे घर परवडेल कसे असा सवाल उपस्थित होत आहे. या १०३४ घरांपैंकी ९२६ घरे ही सुमारे ४६ ते सुमारे ५० लाख रुपयांच्या आसपास असून सर्वांधिक उपलब्ध असलेल्या घरांच्या सरासरी किंमतीचा अंदाज घेतला तरी बँकांकडून यशस्वी लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध होणार नाही. त्यामुळे गृहकर्ज व्यतिरिक्त इतरची रक्कम जमा करण्यासाठी म्हाडाच्या संकल्पनेतील हे परवडणारे घर घेण्यासाठी यशस्वी लाभार्थ्याला पैशांची जमवाजमव करण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे.
अल्प उत्पन्न गट (एलआयजी) : उत्पन्न मर्यादा वार्षिक ९ लाखांपर्यंत
घरांची किंमत : ३१ लाख ते १ कोटी ६१ लाख रुपये
अशा ठिकाणी आहेत अल्प उत्पन्न गटासाठी घरे
योजना क्रमांक (४१६) पहाडी, तीन डोंगरी गोरेगाव पश्चिम : (७३६ सदनिका)
सदनिकेची किंमत : ४५ लाख ८६ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४१७) जुने मागाठाणे बोरीवली पूर्व: (८४ सदनिका)
सदनिकेची किंमत : ४८ लाख ७५ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४१८) जुने मागाठाणे बोरीवली पूर्व: (८८सदनिका)
सदनिकेची किंमत : ४८ लाख ९५ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४१९) विक्रोळी कन्नमवारनगर : ( १८ सदनिका)
सदनिकेची किंमत : ४९लाख ६६ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४२२) गोरेगाव पश्चिम सिध्दार्थ नगर: (०७सदनिका)
सदनिकेची किंमत : ५७ लाख १३ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
(हेही वाचा – मुंबईतील २२६ इमारती अतिधोकादायक)
योजना क्रमांक (४२३) अंधेरी पश्चिम डि एन नगर: ( ०१ सदनिका)
सदनिकेची किंमत : १ कोटी ६१ लाख ३७ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४२४) घाटकोपर पंतनगर: ( १६ सदनिका)
सदनिकेची किंमत : ८१ लाख ४३ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४२५) घाटकोपर पंतनगर: ( १५सदनिका)
सदनिकेची किंमत : ८२ लाख ५० हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४२६) विक्रोळी कन्नमवार नगर: ( ०१ सदनिका)
सदनिकेची किंमत : ९२ लाख ७९ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४२७) विक्रोळी कन्नमवार नगर: (०१सदनिका)
सदनिकेची किंमत : ७८ लाख २२ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४२८) विक्रोळी कन्नमवार नगर: (०८सदनिका)
सदनिकेची किंमत : ७५ लाख ३३ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४२९) विक्रोळी कन्नमवार नगर: (०७ सदनिका)
सदनिकेची किंमत : ७४ लाख ८९ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४३०) विक्रोळी कन्नमवार नगर: (०५सदनिका)
सदनिकेची किंमत : ६७ लाख २०हजार रुपयेअर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४३१) विक्रोळी कन्नमवार नगर: (०१सदनिका)
सदनिकेची किंमत : ७१ लाख १७ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४३२) कांदिवली चारकोप (०३ सदनिका)
सदनिकेची किंमत : ७९ लाख ९६ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४५४) दादर लोकमान्य नगर (०२ सदनिका)
सदनिकेची किंमत : १ कोटी ६५ लाख ३६ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४५५) दादर लोकमान्य नगर (०६ सदनिका)
सदनिकेची किंमत : १ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक (४५६) दादर लोकमान्य नगर (२३ सदनिका)
सदनिकेची किंमत : १ कोटी ६२ लाख ९२ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक ( ३५३ ए) मुलुंड गव्हाणपाडा (०३ सदनिका)
सदनिकेची किंमत : ४३ लाख ५६ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक ( २५८ सी) मानखुर्द पीएमजीपी (०१ सदनिका)
सदनिकेची किंमत : ४१ लाख २७ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक ( २६१ सी) मानखुर्द पीएमजीपी (०१ सदनिका)
सदनिकेची किंमत : ३७ लाख २१ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक ( ३५०ए ) वडाळा ऍटॉपहिल सीजीएस कॉलनी (०१ सदनिका)
सदनिकेची किंमत : ४१लाख १३ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक ( ३५२ ए) मानखुर्द पीएमजीपी(०५ सदनिका)
सदनिकेची किंमत : ३८लाख २४हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
योजना क्रमांक ( २३१४ ए) मालाड मालवणी (०१ सदनिका)
सदनिकेची किंमत : ३१ लाख ०५ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : ५०, ५९०
हेही पहा –
Join Our WhatsApp Community