विरोधी पक्षात असले तरी ते काय करू शकतात याची तुम्हाला कल्पनांना आहे, तुम्ही राज ठाकरे यांच्याकडे येतात आणि त्याच्याकडून मदत मागता पण मनसे फोडण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
शिवसेनेला सोडून लोक का बाहेर पडले? लोक फुटून का गेले? का राज ठाकरे बाहेर गेले? नारायण राणे का बाहेर पडले? कालिदास कोळंबकर बाहेर पडले, हे सगळे का बाहेर पडले, कधी विचार केला का? जर राज ठाकरे यांच्या हातात पक्ष असता तर कुणी बाहेर पडले नसते, पण तुम्हाला आपल्याच लोकांना संपवण्याचे कारस्थान करायचे होते, याचे दुःख वाटते. शिंदे – फडणवीस सरकार म्हणजे वेगवान निर्णय महाराष्ट्र गतिमान, फडणवीस साहेब तुम्हाला पहाटे उजवा डोळा मारला होता अजित पवारांनी आणि काल -परवा उद्धव ठाकरे यांना डावा डोळा मारला होता, असेही राज ठाकरे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतःच्या भावना स्पष्टपणे मांडतात, एका बाजूला बाळासाहेबांच्या विरोधात बोलतात, देवीदेवतांवर बोलतात तरी त्यांच्यावर कुणी काही बोलत नाही, अशीही टीका केली.
(हेही वाचा ‘त्यांना’ मुख्यमंत्री पदी बघायला आवडेल; राज ठाकरेंच्या पत्नीची सूचक प्रतिक्रिया)
Join Our WhatsApp Community