नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसला आग!

115

नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसला अचानक आग लागली असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु या आगीमध्ये बस पूर्णत: जळून खाक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बसला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

( हेही वाचा : “पुरावे सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो…” संजय राऊतांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र!)

महामार्गावरील वाहतूक ठप्प 

शिवशाही बसला अचानक आग लागल्याने महामार्गावरील संपूर्ण वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.