शहराच्या पूर्व उपनगरातून मागील सहा महिन्यात मुंबई पोलिसांनी तब्बल ७९ गुंडांना हद्दपार करण्यात आले आहे. या गुंडांच्या हद्दपारीमुळे पूर्व उपनगरातील गुन्हेगारी कारवाया काही प्रमाणात कमी झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मुंबईतून एवढ्या मोठ्या संख्येने गुंडांना हद्दपार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पोलीस अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या गुंडावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असून हे गुन्हेगारांनी परिसरात आपली दहशत निर्माण करून सर्व सामान्यांना सळो की पळो करून सोडले होते, तसेच अनेक जण यांच्या गुन्हेगारी कृत्याला बळी पडले होते.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड या परिसरातून या गुंडांना हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई हे सर्व गुंड शिवाजी नगर, गोवंडी, मानखुर्द, देवनार, ट्रॉम्बे, आरसीएफ, चेंबूर, टिळक नगर, नेहरू नगर आणि चुनाभट्टी परिसरात राहणारे असून या गुंडावर जानेवारी ते ३० जून २०२३ दरम्यान हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे असल्याची माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत यांनी दिली.
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी यांना कोणताही दिलासा नाही; गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली)
हद्दपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे :
१) सददाम सईद अहमद खान, इम्तीयाज जमाल खान उर्फ टिपु, मो. फैजान उर्फ जंगली मो आयुब शेख, मो. अजिम मो. जहांगिर गाझी, जमीर अमिन खान, इरशाद रौफ अहमद शेख, निसार रब्बानी अन्सारी, गोविंद रामचंद्र गुप्ता उर्फ बबलु, सिमरनजित आत्मामिंग उर्फ काका, राहुल विकास कातळकर उर्फ राहुल्या, संदिप दिलीप कांबळे उर्फ राजा उर्फ राजाताडी, अरबाज मोहमदमिया खान,आरिफ वाहीद शेख, फैसल ताहिर खान, (२९), अल्मास अकबर उल्लाखान (२२) जिशान वारीस खान (२२), शाहबाज अख्तर सय्यद उर्फ मोनु लईक (३३), आमीर अकबर उल्ला खान (१९), आदिल अली शेख (२१), उमर अली अब्रारअली सय्यद (२१), मेहबुब जानी सय्यद (२८), निसार उर्फ कल्लन मो. मुस्ताक खान(३०), अभिजीत उर्फ बिडी प्रकाश कांबळे (२३), मुमित अप्पा कांबळे (२४), मोहम्मद अब्दुल शेख (२२), आकाश राजेंद्र दाभाडे उर्फ मोन्या (२४) वर्षे, प्रशांत अशोक सोनावणे, वय २३ वर्षे, अभिषेक विजय हिवाळे, वय २३ वर्षे, राहुल ज्ञानेश्वर तायडे, वय २३ वर्षे, उज्वल लक्ष्मण शहापालक, वय २७ वर्षे, भावेश सोमनाथ पटेकर, वय २७ वर्षे, अजय डॅनियल कसबे वय २३ वर्षे, विजय डॅनियल कसबे, वय २९ वर्षे, प्रफुल्ल लक्ष्मण तोरणे, वय २९ वर्षे, राहुल विश्वास घोलप, वय २३ वर्षे, अक्षय आनंद कांबळे, वय २३ वर्षे, आदित्य अंकुश डोंगरे, वय १९ वर्षे,सचिन उर्फ भैय्या पोहरी मल्ल, वय २२ वर्षे,अर्जुन योगेश सोनार, वय २१ वर्षे, आसीफ साबीर शेख उर्फ रोमियो, वय ३० वर्षे, जयेश उर्फ झुंगरू सुरेंद्र भंडारे, वय २१ वर्षे,मुग्गन कृष्णास्वामी गुपनार, वय ३६ वर्षे, राहुल ईश्वर राठोड, वय २७ वर्षे परवेझ अब्दुल समद शेख, वय २१ वर्षे, रोहन राजन पारखे उर्फ आयबा, बिल्या, वय २२ वर्षे, कासिम गुलाम रसुल शेख, वय ३० वर्षे, फैयाज नुर मोहमद सिद्धीकी वय २८ वर्षे, सद्दाम मुस्ताक हाश्मी उर्फ मच्छी वय २६ वर्षे, प्रशांत भास्कर पवार उर्फ परश्या, वय २८ वर्षे, रोहित संतोष महाबदी, वय २२ वर्षे, अमित पांडुरंग माने उर्फ दादया, वय २२ वर्षे, मुश्ताक आलम अफरोज आलम, वय २२ वर्षे, मोहम्मद अब्दुल करिम शेख, वय २१ वर्षे, अस्लम अक्रम खान, वय २३ वर्षे, शाहीद मुनिर शेख उर्फ राजु, वय २९ वर्षे, विजय भरत देढे, वय ३८ वर्षे, याकुब ज्ञानेश्वर अंभोरे, वय २१ वर्षे, मोहम्मद इरफान कलीमुददीन शेख, वय २४ वर्षे, अनमोल इंद्रराव धनवे, वय २३ वर्षे, राहुल विजयशंकर यादव उर्फ माथाडी, वय १९ वर्षे, राहुल हिंम्मत दंतानी, वय २३ वर्षे,साहेल नासीर खान, वय २३ वर्षे, शेरअली मुस्ताक शेख, वय २२ वर्षे,मोहमीन अली मो. इद्रीस मन्सुरी, वय ३१ वर्षे, मयुरेश उर्फ महेश उर्फ महया राकेश सदाफुले, वय २२ वर्षे, किरण सुरेश मांडवकर ऊर्फ जम्बो, वय ३० वर्षे, रमाशंकर हरीराम यादव उर्फ पापा, वय २८ वर्षे, तानाजी जानकीराम गायकवाड, वय ३८ वर्षे, मो. फिरोज मो. इक्बाल कुरेशी, वय २४ वर्षे, उबेद अहमद मोहम्मद अनिस इद्रीसी खान, वय ३५ वर्षे, शाहबाज नवाब खान, वय २३ वर्षे रविंद्र उर्फ नाडु रविंद्र कडु, वय २८ वर्षे, तुहीद इजहार अहमद शेख, वय १९ वर्षे, राहुल उर्फ सचिन निकलेश कनोजिया, वय २५ वर्षे,संदिप मारुती कांबळे, वय २२ वर्षे, रविंद्र सुधीर पाल, वय २४ वर्षे, बबलु रमेश तारा, वय २६ वर्षे, शोएब मोहमंद बादशहा उर्फ चॉपर चिरा, वय २७ वर्षे, मो. वारिस मो. वाजिद मंडल उर्फ बाबु बंगाली, वय ३१ वर्षे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community