Tea : दिवसातून किती कप चहा आणि कॉफीचे सेवन करणे योग्य? जाणून घ्या…

212

जगात कोणीही असा नसेल ज्याची सुरुवात चहा किंवा कॉफीपासून होत नाही. पण दिवसाची सुरुवात करणे आणि दिवसभर भरपूर चहा-कॉफी पिणे या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. केवळ चहा-कॉफीच नाही, तर तुम्ही दिवसभर द्रवपदार्थ कसे आणि किती प्रमाणात घेत आहात हे देखील आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दिवसभरात किती कप चहा किंवा कॉफी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर तुम्ही दिवसभरात जास्त कॉफी पिण्याचा विचार करत असाल तर आताच थांबा. सर्वात आधी तुम्ही फक्त ब्लॅक कॉफी पिण्यास सुरुवात करा आणि जर तुम्ही दिवसांतून ३ कपांपेक्षा जास्त ब्लॅक कॉफीचे सेवन केले तर ती यकृतासाठी घातक ठरु शकते. ब्लॅक कॉफीचे सेवन दिवसांतून दोन कपांपेक्षा जास्त कधीही करु नये.

जर तुम्ही एका दिवसात ३ कपांपेक्षा जास्त काळा चहा, ग्रीन टी इत्यादी पेय पिण्याचा परिणाम तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही. असे करणेदेखील यकृतासाठी वाईट असल्याचे सिद्ध होईल. परंतू, दुधाच्या चहाचे प्रत्यक्षात कोणतेही आरोग्य वाढवणारे फायदे दिसत नाहीत.

(हेही वाचा Adity Thackeray : आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दीक चकमक; काय आहे नेमके प्रकरण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.