वंदना बर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य गुजरात (Olympics 2026) जागतिक विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलियाने अंग काढून घेतल्यामुळे 2026 मध्ये होणारे ऑलिम्पिकचे यजमान पद मिळविण्यासाठी गुजरात सरकार प्रयत्न करीत आहे.
2026 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे (Olympics 2026) यजमान पद ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिया राज्याकडे आहे. परंतू, आयोजनावर होत असलेल्या भरमसाठ खर्चामुळे हे राज्य अंग काढून घेण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.
(हेही वाचा – Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात 21 विधेयक पारित)
अशातच ऑलिम्पिकचे (Olympics 2026) यजमान पद मिळविण्यासाठी अहमदाबाद प्रयत्न करीत आहे. तसेही 2030 मधील ऑलिम्पिकचे यजमान पदासाठी अहमदाबाद इच्छुक होते. मात्र, हीच संधी चार वर्षाआधी निर्माण झाली आहे. अहमदाबादला फक्त पायाभूत सुविधानाचे कामकाज वेगाने करावे लागणार आहे. गुजरात सरकारकडे सर्व व्यवस्था उपलब्ध आहे जी विकटोरिया राज्याकडे नाही.
यापूर्वी भारताने 2010 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद (Olympics 2026) सांभाळले आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी त्याचे उदघाटन केले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community