Independence Day 2023 : महाराष्ट्रातील 17 तुरूंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर

114
Home Ministry : गृहमंत्रालयाकडून जवानांच्या प्रतिनियुक्तीला मान्यता
Home Ministry : गृहमंत्रालयाकडून जवानांच्या प्रतिनियुक्तीला मान्यता

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके आज जाहीर करण्यात आली आहेत. तुरूंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठी देखील पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 17 तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील तुरूंग कर्मचाऱ्यांची यादी

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक

  • सुनील निवृत्ती धमाल, अतिरिक्त अधीक्षक वर्ग 1
  • प्रकाश बाबुराव उकरंडे, जेलर ग्रुप 1
  • तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर, जेलर ग्रुप 1
  • आनंद शंकर हिरवे, सुभेदार
  • गणेश पांडुरंग घोडके, हवालदार

(हेही वाचा Independence Day 2023 : राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना जाहीर)

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक

  • अनिल हणमंत खामकर, अधीक्षक वर्ग 1
  • वामन तुकाराम निमजे, जेलर गट 1
  • विजय ज्ञानेश्वर कांबळे, जेलर ग्रुप 1
  • तानाजी कृष्ण धोत्रे, जेलर ग्रुप 2
  • किशोरीलाल सुकराम रहांगडाले, सुभेदार
  • विजय लाडकू पाटील, सुभेदार
  • प्रकाश महादेव सातपुते, सुभेदार
  • चंद्रकांत नारायण बोसोडे, सुभेदार
  • बाबासाहेब हनुमंत चोरगे, हवालदार
  • दत्तात्रय किसन भोसले, हवालदार
  • अशोक कुंडलिक आडाळे, शिपाई
  • सुधाकर रामकृष्ण माळवे, शिपाई
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.