Atal Bihari Vajpayee’s 5th Death Anniversary : पंतप्रधान मोदींसह सर्व नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी हे एक कुशल राजकारणी तसेच एक उत्तम कवी आणि वक्ते होते

162
Atal Bihari Vajpayee's 5th Death Anniversary : पंतप्रधान मोदींसह सर्व नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee’s 5th Death Anniversary) यांची आज (बुधवार, १६ ऑगस्ट) पाचवी पुण्यतिथी आहे. किडनीच्या संसर्गामुळे आणि इतर काही आरोग्य समस्यांमुळे त्यांना ११ जून २०१८ रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटल स्मृती स्थळाला (Atal Bihari Vajpayee’s 5th Death Anniversary) भेट देऊन वाजपेयींना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. त्यांनीही माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली (Atal Bihari Vajpayee’s 5th Death Anniversary) वाहिली.

(हेही वाचा – BMC : महापालिकेत ‘या’ २२६ पदांसाठी भरती: ४ सप्टेंबरपर्यंत मागवले ऑनलाईन अर्ज)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, देशाच्या विकासाला गती देण्यात अटल बिहारींनी (Atal Bihari Vajpayee’s 5th Death Anniversary) मोठी भूमिका बजावली आहे. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली देशाला खूप फायदा झाला. अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात मी १४० कोटी भारतीयांमध्ये सामील आहे.

अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee’s 5th Death Anniversary) हे एक कुशल राजकारणी तसेच एक उत्तम कवी आणि वक्ते होते. त्यांचे विचार भारतीय राजकारणालाच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही मार्ग दाखवणारे आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.