Pune : पुणे विभागातील भूमी अभिलेख कार्यालयात लेखणी बंद आंदोलन

150

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात १८ ऑगस्ट रोजी मुख्यालय सहाय्यक व शिपाई यांना राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ व मारहाण करणाऱ्या पदाधिकारी यांस अटक होईपर्यंत पुणे विभागातील सर्व भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांचे असहकार / लेखणी बंद आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनामुळे भूमी अभिलेख संबंधी सर्व कामकाज रखडले आहे. त्याचा परिणाम दैनंदिन कारभारावर पडला आहे.

(हेही वाचा Chandrayan -3 : चंद्रयान-३ च्या लँडिंगच्या तारखेत होऊ शकतो बदल ?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.