गणेशोत्सव जवळ आला आहे. (Ganesh Agaman) अनेक ठिकाणी श्री गणेश मूर्तीचे स्टॉल दिसू लागले आहे. बाजारही सजावटीच्या साहित्याने फुलाला आहे. अशात आता मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या आगमन मिरवणुका श्री गणेशाच्या आगमनाची उत्कंठा वाढवत आहेत. लालबाग-परळ रस्त्यावरील मूर्तीशाळेतून मोठ्या मूर्ती आपापल्या मांडवाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. त्याची काही छायाचित्रमय क्षणचित्रे ! (Ganesh Agaman)
Join Our WhatsApp Community