Maratha Reservation: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगे पाटील यांची भेट घेणार

141
Maratha Reservation: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगे पाटील यांची भेट घेणार
Maratha Reservation: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगे पाटील यांची भेट घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री अजित पवार आज जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. साखळी उपोषण सुरू राहणार आहे, अशी ठाम भूमिका जरांगे-पाटील यांनी घेतली आहे. याविषयी ‘ते येत आहेत, तर त्यांचे स्वागत आहे, पण त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे’,असे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री अजित पवार अंतरवाली सराटीत येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.