Share Market : शेअर बाजारात आज पुन्हा तेजीत व्यवहार, निफ्टी 20 हजारांवर बंद होण्याची पहिलीच वेळ

154
Share Market: शेअर बाजारात आज पुन्हा तेजीत व्यवहार, निफ्टी 20 हजारांवर बंद होण्याची पहिलीच वेळ
Share Market: शेअर बाजारात आज पुन्हा तेजीत व्यवहार, निफ्टी 20 हजारांवर बंद होण्याची पहिलीच वेळ

शेअर बाजारात आज पुन्हा निफ्टीने तेजीत व्यवहार केला. सेन्सेक्स 245 अंकांनी वाढून 67,466 वर बंद झाला. सेन्सेक्स सलग 9व्या सत्रात आहे,तर निफ्टी 76 अंकांच्या वाढीसह 20,070 वर बंद झाला. निफ्टी 20 हजारांवर बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मेटल, ऑईल, गॅस प्रत्येकी 1 टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक 4 टक्क्यांनी वाढले, तर ऑटो आणि आयटी निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक घसरणीतून सावरत सपाट पातळीवर बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वाढला.

(हेही वाचा – Russia Praises India : रशियाने भारताकडून शिकण्यासारखे आहे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून कौतुक )

बाजारतील वाढीत पीएसयू बँकिंग स्टॉक्स आघाडीवर राहिले. PSU BANK स्टॉक्स आजच्या ट्रेंडिंग सत्रात 7 टक्क्यांपर्यंत वाढले, तर आयटी स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली.

गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात होत असलेला विक्रीचा माऱ्यामुळे सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली, पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक सावरले आणि वधारून बंद झाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.