ज्या भागात मुस्लिम (Muslim) लोकसंख्या वाढते, त्या ठिकाणी मुसलमानांचा हेकेखोरपणा वाढतो, त्यांचा धाकदपटशहा वाढतो, स्थानिक हिंदूंना लक्ष्य करत असतात, हा अनुभव आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ येथील पुसद या भागात मुस्लिम तरुण भर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर चक्क हिरवा झेंडा फडकावत ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियात सर्वत्र व्हायरल होत आहे.
या ठिकाणी ७-८ मुसलमान (Muslim) तरुणांच्या टोळक्याने चाँद-तारा असलेला मोठा झेंडा हातात घेतला, हा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापेक्षा उंच होता. हे मुसलमानांचे टोळके शिवरायांच्या पुतळ्यासमोर जोरजोरात फडकावत होते आणि त्याचवेळी अल्लाहू अकबर अशा घोषणा देत होते. त्यासोबतच मोठा हिरवा झेंडा फडकावत होते. हा प्रकार अत्यंत धक्कादायक होता. त्यामुळे स्थानिक मुसलमानांचा भर चौकात हा धुडगूस पाहून या चौकातून ये-जा करणारे शांतपणे हा प्रकार पाहत असल्याचे दिसत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मुसलमान (Muslim) जो प्रकार करत होते, ते पाहून यामुळे समाजातील वातावरण बिघडवण्याची शक्यता होती, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियात येत होती.
(हेही वाचा Pakistan : पाकिस्तानातच झाला ईदच्या मिरवणुकीत स्फोट; ‘इतक्या’ जणांचा मृत्यू)
Join Our WhatsApp Community