Nobel Prize Physics 2023: ऑगस्टिनी-फेरेन्स-हुलियर यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार, इलेक्ट्रॉनच्या अभ्यासासाठी सन्मान

रसायनशास्त्रातील विजेत्यांची ४ ऑक्टोबर रोजी घोषणा करण्यात येणार आहे

128
Nobel Prize Physics 2023: ऑगस्टिनी-फेरेन्स-हुलियर यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार, इलेक्ट्रॉनच्या अभ्यासासाठी सन्मान
Nobel Prize Physics 2023: ऑगस्टिनी-फेरेन्स-हुलियर यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार, इलेक्ट्रॉनच्या अभ्यासासाठी सन्मान

भौतिकशास्त्रातील यावर्षीचा नोबेल पारितोषिक (Nobel Prize Physics 2023)  पियरे ऑगस्टिनी, फेरेन्स क्रॉस आणि ऑन हुलियर (Pierre Augustini, Ferenc Cross, On Hullier) यांना देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉन्सवरील (electrons) अभ्यासासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. 2 ऑक्टोबर रोजी कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाल्याचे घोषित करण्यात आले.

रसायनशास्त्रातील विजेत्यांची ४ ऑक्टोबर रोजी घोषणा करण्यात येणार आहे. साहित्यातील पारितोषिक ५ ऑक्टोबरला, नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर ९ ऑक्टोबर रोजी इकोनॉमिक्स सायन्समधील विजेत्यांची घोषणा केली जाईल.

(हेही वाचा – Caste-Wise Report : काँग्रेस सरकाने जातीनिहाय अहवाल दाबून का ठेवला? राहुल गांधी यांचे पितळ उघडे पडले)

आल्फ्रेड यांच्या म्हणण्यानुसार, भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार ज्या व्यक्तिने भौतिकशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा शोध लावणाऱ्याला देण्यात यावा. १९२१ ते २०२२ पर्यंत भौतिकशास्त्रात एकूण ११६ नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत. भारताच्या सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक मिळाले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.