Air India Reveals First Look : एअर इंडियाच्या विमानाचा ‘झक्कास लूक’; टाटा समुहाने बदलले रूपडे

ए350 विमान हिवाळ्यात सुरू होतील

146
Air India: भारत ते तेल अवीव उड्डाण सेवा ३० एप्रिलपर्यंत रद्द, एअर इंडियाचा मोठा निर्णय
Air India: भारत ते तेल अवीव उड्डाण सेवा ३० एप्रिलपर्यंत रद्द, एअर इंडियाचा मोठा निर्णय

टाटा समुहाने जागतिक स्पर्धेत भरारी घ्यावी यासाठी अनेक बदल केले आहेत. याकरिता एअर इंडियाच्या विमानाचे रिब्रँडिग केले आहे. टाटा सन्सने (Tata Sons) एअर लाईन्सच्या विमानाची पहिली झलक सोशल मिडियावर शेअर केली आहे. फॉलोअर्सनेही विमानाच्या या बदललेल्या लूकचे आनंदाने स्वागत केले आहे.

एअरलाईनने ए 350 विमानाच्या बदललेला नवा लूक (Air India Look) सोशल मिडियावर शेअर केला आहे. हे विमान टूलसमधील (Toulouse) पेंट शॉपमधील आहे. कर्मचाऱ्यांच्या नवीन युनिफॉर्मला शोभेल असा पेंटडॉबनंतर आता ए 350च्या लेटेस्ट लूकला फ्रान्सच्या टूलूस येथील रंगशाळेत (Paint House) हे छायाचित्र क्लिक करण्यात आले आहे. एअरलाईन्सने या वर्षाच्या सुरुवातीला लाल ऑबर्गिन गोल्ड लूक आणि नव्या लोगोसह द विस्टासोबत रीब्रँड केले आहे.

(हेही वाचा – Asian Games 2023 : सात्त्विक आणि चिरागची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटनमध्ये भारताचं पहिलं सुवर्ण पदक)

एअर या फोटोसहित ट्रविटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ए350 विमान हिवाळ्यात सुरू होतील. जेव्हापासून टाटा ग्रुपने एअर इंडियाचा ताबा घेतला आहे, तेव्हापासून एअर इंडिया कंपनी त्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी वेगवेगळे बदल करत आहे. या नव्या लूकसाठी 400 डॉलरचा खर्च केला आहे.

एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन लोगो ‘द व्हिस्टा गोल्ड विडो’च्या फ्रेमने प्रेरीत आहे. आपल्या शानदार एअरलाइन्स वारसा कायम ठेवण्यासाठी कंपना स्वत:ला पूर्णपणे बदलण्याचे काम करत आहे. यासाठई विमानाचा लूक, लोगो एवढेच नाही, तर कर्मचाऱ्यांचे कपडे पण बदलण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.