Mumbai Pune Express highway :मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक, जाणून घ्या वेळ?

गँन्ट्री बसविताना मुंबईकडील सर्व प्रकारची वाहतूक उर्से टोल नाका येथे तसेच शोल्डर लेन वर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे.

100
Mumbai Pune Express highway :मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक, जाणून घ्या वेळ?
Mumbai Pune Express highway Block :मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक, जाणून घ्या वेळ?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तांत्रिक कामासाठी गुरुवारी दुपारी १२ ते १ एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत गँन्ट्री बसविण्यात येणार आहे.गँन्ट्री बसविताना मुंबईकडील सर्व प्रकारची वाहतूक उर्से टोल नाका येथे तसेच शोल्डर लेन वर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. (Mumbai Pune Express highway )

कारसाठी लोणावळा एक्झीट वरून जुन्या महामार्गावरून अंडा पॉईंट – मॅजिक पॉईंट वरून खोपोली शहरातून वळविण्यात येणार आहेत.त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवासा करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. १० ऑक्टोंबरलाही अशाच प्रकारचा ब्लॉक घेण्यात आला होता. २तासांचा ब्लॉक होता मात्र ३५ मिनिटांत काम पूर्ण करण्यात आलं होतं.

(हेही वाचा : UBT Shiv Sena : ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईकरांची चिंता की वरळीची)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.