काल म्हणजेच शनिवार १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अतिशय रोमांचक असा (Ind vs Pak) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला. या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव करण्यात भारतीय संघ सलग आठव्यांदा यशस्वी झाला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्डकप २०२३ मध्ये झालेल्या लढतीत (Ind vs Pak) पाकिस्तानवर ७ विकेटनी विजय मिळवला. या वर्ल्ड कपमधील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. गोलंदाजांनी केलेली शानदार कामगिरी आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केलेल्या ८६ धावा हे भारताच्या विजयाची मुख्य वैशिष्टे ठरली. रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने १९२ धावांचे आव्हान केवळ ३०.३ षटकात सहज पार केले.
रोहित शर्माच्या फटकेबाजीनंतर भारतीय फॅन्सकडून सोशल मीडियावर मिम्सची (Ind vs Pak) फटकेबाजी सुरु झाली. या मिम्समधून पाकिस्तानी संघाची फिरकी घेतली जात आहे.
(हेही वाचा – IND vs PAK World Cup : यंदा जम्मू-काश्मीरमध्येही साजरा झाला भारताच्या विजयाचा जल्लोष; पहा व्हिडिओ)
IND Vs Pak match day pic.twitter.com/2mrk6PzguD
— harsh (@boygotsleep) October 14, 2023
Pakistan’s batting lineup against India.#INDvsPAK pic.twitter.com/PYUDQcJfKd
— Krishna (@Atheist_Krishna) October 14, 2023
From 152 – 2 to 191 all out.
Situation repeat for Pak fans –#PAKvIND #IndiaVsPakistan #INDvsPAK pic.twitter.com/ash9FaS0YE— Indian Memes And Tweets 🇮🇳 (@DesiMemesTweets) October 14, 2023
Pakistani fans right now :#INDvsPAK #IndiaVsPakistan pic.twitter.com/w1Hi8TOjVI
— aqqu (@aquilwho) October 14, 2023
155/2 and a collapse, Indian bowlers 😭🔥#indvspak pic.twitter.com/cEObp0RQbQ
— K ♡ (@sarphiribalika_) October 14, 2023
Join Our WhatsApp CommunityPakistani fans watching today’s match:#INDvsPAK #INDvPAK pic.twitter.com/EcYTGyv56q
— Vishwajit Patil (@_VishwajitPatil) October 14, 2023