UPSC 2024 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, अर्ज प्रक्रियेची माहिती वेबसाईटवर उपलब्ध

157
UPSC 2024 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, अर्ज प्रक्रियेची माहिती वेबसाईटवर उपलब्ध
UPSC 2024 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, अर्ज प्रक्रियेची माहिती वेबसाईटवर उपलब्ध

केंद्रीय लोकसेवा (UPSC 2024) योगाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. युपीएससीने २०२४च्या परीक्षांचे वेळापत्रक जारी केलं आहे. युपीएससीच्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन उमेदवारांना परीक्षेचं वेळापत्रक पाहता येईल.

पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय वनसेवा, एनडीए, सीडीएस (आय) आणि इतर अधिकारी पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या तारखांसह अर्ज प्रक्रियेचीही माहिती वेबसाईटवर (website) देण्यात आली आहे.

(हेही वाचा – MHADA : बॉम्बे डाईंग, श्रीनिवास मिलमधील ११४ गिरणी कामगार/वारसांच्या हाती घरांची चावी)

युपीएससीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, युपीएससी सिव्हील सेवा प्री परीक्षा २०१४ आणि भारतीय वन सेवा (आयएफएस) प्रीलिम्स २०२४ ही २६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यूपीएससी एनडीए परीक्षा २०२४ साठी अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.