ऋजुता लुकतुके
विराट कोहलीने रविवारी (५ नोव्हेंबर) आपला ३५ वा वाढदिवस यादगार बनवला तो सचिन तेंडुलकरच्या ४९ एकदिवसीय शतकांच्या (Virat Kohli 49th Centuries) विक्रमाची बरोबरी करून. ही खेळी बघण्यासाठी सचिन तेंडुलकर ईडन गार्डन्स मैदानावर हजर नव्हता. पण, शतक पूर्ण झाल्यावर लगेचच त्याने विराटचं कौतुक केलं.
विराटने (Virat Kohli 49th Centuries) आपलं ४९ वं शतक केलं ते ११९ चेंडूंचा सामना करत आणि १० चौकारांच्या मदतीने. सचिन तेंडुलकरने ४९ शतकांची मजल मारण्यासाठी ४३८ इनिंग घेतल्या होत्या. विराटची रविवारीची २२७वी इनिंग होती. सचिनने विराटचं अभिनंदन केलं तेव्हा शतकांच्या त्याच्या वेगाचा आवर्जून उल्लेख केला.
सचिन म्हणाला, ‘मी नुकताच ४९ वरून ५० वर जाण्यासाठी एक वर्षं घेतलं. (सचिन इथं त्याच्या वयाबद्दल बोलत होता) पण, तू ५० व्या शतकाची मजल आणखी काही दिवसांतच मारावीस यासाठी तुला शुभच्छा. तुझं पुन्हा एकदा अभिनंदन!’ (Virat Kohli 49th Centuries)
Well played Virat.
It took me 365 days to go from 49 to 50 earlier this year. I hope you go from 49 to 50 and break my record in the next few days.
Congratulations!!#INDvSA pic.twitter.com/PVe4iXfGFk— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 5, 2023
विराट कोहलीने (Virat Kohli 49th Centuries) ईडन गार्डन्सच्या फलंदाजांचा कस पाहणाऱ्या खेळपट्टीवर एक बाजू लावून धरत हे शतक ठोकलं. त्याला श्रेयस अय्यरनेही ७७ धावा करून चांगली साथ दिली. तर रोहीत शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली होती.
विराट कोहलीच्या शतकानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.
4⃣9⃣ 𝙊𝘿𝙄 𝘾𝙀𝙉𝙏𝙐𝙍𝙄𝙀𝙎!
Sachin Tendulkar 🤝 Virat Kohli
Congratulations to Virat Kohli as he equals the legendary Sachin Tendulkar’s record for the most ODI 💯s! 👏#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/lXu9qJakOz
— BCCI (@BCCI) November 5, 2023
This is the Best birthday gift from @imVkohli to the fans of team India & entire cricket fraternity. HBD !!!
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) November 5, 2023
𝐆𝐨𝐝’𝐬 plan 🙇♂️
𝐊𝐢𝐧𝐠’𝐬 the Man 👑#INDvsSA #CWC2023 #ViratKohli #SachinTendulkar pic.twitter.com/A9KvbdkCum— Delhi Capitals (@DelhiCapitals) November 5, 2023
𝐒𝐢𝐭𝐭𝐢𝐧𝐠 𝐩𝐫𝐞𝐭𝐭𝐲 𝐚𝐭 𝐭𝐡𝐞 𝐩𝐞𝐚𝐤!🏔️
Virat Kohli equals Sachin’s record for the most ODI centuries – 4️⃣9️⃣ 🙇♂️👑#PlayBold #TeamIndia #INDvSA #CWC23 #IndianCricket #ViratKohli𓃵 #HappyBirthdayKingKohli @imVkohli @sachin_rt pic.twitter.com/HF9wHSTTn7
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) November 5, 2023
He is only ageing like fine wine,
Here is Virat’s number 𝐒𝐄𝐕𝐄𝐍𝐓𝐘-𝐍𝐈𝐍𝐄! 🤌🥹#PlayBold #ViratKohli𓃵 #HappyBirthdayKingKohli #INDvSA #CWC23 @imVkohli pic.twitter.com/PtDE51tYkV— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) November 5, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community