कोकण, पुणे-साताऱ्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Rain Update)
तसेच तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आकाश ढगाळ होते. पुढील २ ते ३ तासांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी Xद्वारे दिली आहे.
Join Our WhatsApp Community11 Nov, ढगाळ आकाश, गोवा, कोकण, पुणे सातारा… Watch pl.
Coastal Tamilnadu cloudy sky. Possibility of mod showers at isolated places next 2,3 hrs. pic.twitter.com/5Qr5Jrxp6X
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 11, 2023