Indian Army: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, २ दहशतवाद्यांचा खात्मा

174
Indian Army: जवानांसाठी 'स्कीन बँक' सुरू करण्याचा निर्णय, देशातील पहिलाच उपक्रम; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले...
Indian Army: जवानांसाठी 'स्कीन बँक' सुरू करण्याचा निर्णय, देशातील पहिलाच उपक्रम; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले...

जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला. या चकमकीत सुरक्षा दलाने २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या घटनेबाबत परिसरात शोधमोहीम सुरू आहे. (Indian Army)

ढगाळ हवामान आणि दूषित वातावरणाचा फायदा घेऊन दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र लष्कराला आपले उद्दिष्ट साध्य करण्यात अपयश आले. लष्कराने सांगितले की, नियंत्रण रेषेवरील उरी सेक्टरमध्ये सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.”

(हेही वाचा – Sindhudurg Airport: चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा, डीजीसीए पथकाकडून होणार तपासणी )

हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी, त्यामुळे ढगाळ वातावरण तयार होते. यामुळे या कमी दृष्यमानतेचा फायदा घेऊन दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात, मात्र परिस्थिती कशीही असली, तरी भारतीय जवान त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडून त्यांना अपयशी ठरवतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.