Vitamin D : तुमच्यातही व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता आहे का ? ही चार लक्षणे आढळल्यास सावध व्हा…

व्हिटॅमिन डी आपल्यासाठी अनेक प्रकारे आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबत, हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखणे तुम्हाला वाटते, त्यापेक्षा जास्त सामान्य आहे.

215
Vitamin D : तुमच्यातही व्हिटॅमिन 'डी'ची कमतरता आहे का ? ही चार लक्षणे आढळल्यास सावध व्हा...
Vitamin D : तुमच्यातही व्हिटॅमिन 'डी'ची कमतरता आहे का ? ही चार लक्षणे आढळल्यास सावध व्हा...

व्हिटॅमिन डी आपल्यासाठी अनेक प्रकारे आवश्यक आहे. (Vitamin D) व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबत, हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखणे तुम्हाला वाटते, त्यापेक्षा जास्त सामान्य आहे.

(हेही वाचा – Chandrayaan-3 चा अनियंत्रित भाग प्रशांत महासागरात कोसळला; इस्रोने दिली ‘ही’ माहिती)

ही आहेत लक्षणे

1. तुम्ही सारखे आजारी पडता का ?
2. जखमा बऱ्या व्हायला जास्त वेळ लागतो ?
3. हाडे आणि स्नायूंमध्ये सतत वेदना असते ?
4. तुमचे खूप केस गळत आहेत ? (Vitamin D)

(हेही वाचा – Cotton Green Railway Station : कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन ते स्कायवॉक जोडणार, काढला ‘हा’ मार्ग)

आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी नियमितपणे आहाराद्वारे अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डी, ज्याला सनशाईन व्हिटॅमिन देखील म्हणतात. ते शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. साधारणपणे हे केवळ हाडांच्या आरोग्याशी संबंधित असल्याचे पाहिले जाते. प्रत्यक्षात, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आणि कॅल्शियमसारखी पोषक तत्त्वांचे प्रमाण वाढविण्यासाठी आपल्याला याची सतत आवश्यकता असते. (Vitamin D)

व्हिटॅमिन डीचे सोर्स

व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी या पदार्थांचे सेवन करावे. मासे, अंडी, संत्री, गायीचे दूध, मशरूम आणि सर्वांच्या खिशाला परवडणारे सकाळचे कोवळे ऊन यामधून आपल्याला सर्वांत जास्त व्हीटॅमिन डी मिळते. (Vitamin D)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.