हे आहेत सुशिक्षित ‘बेजबाबदार’!

168

कोरोनाची साखळी मोडण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नका असं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं. पण सध्या मुंबईकर हे ब्रेक दि चेन नियमच ब्रेक करताना दिसत आहेत. स्वतःला फिट ठेवण्यासाठी मुंबईकर सर्रासपणे पार्कात जॉगिंग करतायत… एकीकडे ज्यांचं हातावर पोट आहे ते आपल्या पोटाला चिमटा काढून घरात थांबलेयत तर दुसरीकडे भरपेट खाऊन सुस्तावलेल्या पोटांचे हे लोक घराबाहेर पडत आहेत. मग यांना नेमकं काय म्हणायचं? सुशिक्षित बेजबाबदार?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.