लाल कोबी खाण्याचे 'हे' आहेत फायदे
लाल कोबी नेहमी हिरव्या कोबीपेक्षा अधिक फायदेशीर असतो
यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करतात
लाल कोबीत कॅरोटीनोईड्स, फ्लेव्होनॉइड्स यासारखे पौष्टिक गुणधर्म असतात
दररोज लाल कोबीचे सेवन केल्यास आपले वजन कमी होऊ शकते