वजन कमी करण्यासाठी कोणत्या फळभाज्या खाल?
आहारतज्ज्ञ सांगतात,
- भाज्यांचा आहार शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतो.
- म्हणून आहारामध्ये याचा समावेश करावा.
- यामध्ये पोषण तत्त्व आणि कॅलरीचे प्रमाण समान असते.
हिवाळ्यात कोणत्या भाज्या खाल ?
शरीरातील रक्त वाढवण्यास व वजन कमी करण्यास उपयुक्त
आजारांना कमी करते व वजन कमी करण्यास उपयुक्त
शरीरातील चरबीबरोबरच वजन कमी करण्यास व प्रकृती सुधारण्यास मदत होते.
मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
पालेभाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून कोमट पाण्यात मीठ टाकून उकळवा.