पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाला बुलेट ट्रेनच स्वप्न दाखवल असून ते आता लवकरच प्रत्यक्षात साकार होत आहे. बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशात केंद्र सरकारने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली असून त्यासही प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनची कामही वेगाने होत आहे. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी एक्स वर पोस्ट करत पहिली झलक शेअर केली आहे. अहमदाबादच्या साबरमती मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हबमध्ये उभारण्यात आलेल देशातील पहिल्या बुलेट ट्रेन टर्मिनल चा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. (Bullet Train)
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरीडोअर वर युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. देशात पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२६ मध्ये मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सर्व देशवासीयांसाठी या बुलेट ट्रेन ची झलक दाखविण्यात आली आहे. (Bullet Train)
Terminal for India’s first bullet train!
📍Sabarmati multimodal transport hub, Ahmedabad pic.twitter.com/HGeoBETz9x
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 7, 2023
(हेही वाचा :Priyank Kharge यांच्याकडून वीर सावरकरांचा अवमान; अधिवेशनात उमटले पडसाद)
भारतातील या या ट्रेन चे पहिल्या टप्प्यातील काम वेगाने होत आहे. या प्रकल्पासाठी १०० किमी लांबीचा पूल बांधण्यात आला असून २५० किमी साठी खांब उभारण्यात आले आहेत. देशतील ही पहिली बुलेट ट्रेन आहे. त्यांनी देशातील पहिल्या बुलेट ट्रेन चे टर्मिनल उभारण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community