Pune Fire News : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

७ ते ८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

213
Pune Fire News : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू
Pune Fire News : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pune Fire News) तळवडे येथील फटाक्यांच्या गोदामाला आग लागली. या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. यात आणखीही कामगार फसल्याची भीती व्यक्त होत आहे.

काही वेळापूर्वीच लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत तसेच ७ ते ८ रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत आग लागलेल्या फटाक्यांच्या गोदामातून ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या आगीत सापडलेल्या इतरही कामगारांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: ‘इस्रायलवर हल्ला केलात तर…’; बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिली हिज्बुलाहला धमकी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.