काल म्हणजेच मंगळवार १३ डिसेंबर रोजी संसदेच्या (Lok Sabha Intrusion) अधिवेशनात २ जणांनी लोकसभेत आणि २ जणांनी संसदेच्या बाहेर धुडघूस घातला. एकूण ६ पैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे, एकजण फरार आहे, तर एकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अशातच आता या प्रकरणी अधिक चौकशी करण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत.
(हेही वाचा – Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन; म्हणाले…)
चौकशी समितीची स्थापना होणार –
सीआरपीएफ (Lok Sabha Intrusion) महासंचालक अनिश दयाल सिंह यांच्या नेतृत्वात ही चौकशी केली जाणार आहे. ही समिति घटनेची कारणं शोधून काढेल, तसंच यापुढे काय खबरदारी घेतली पाहिजे हे देखील सांगायचं काम ही समिति करणफर आहे.
On request from Lok Sabha Secretariat, MHA has ordered an Enquiry of parliament security breach incident. An Enquiry Committee has been set up under Shri Anish Dayal Singh, DG, CRPF, with members from other security agencies and experts. (1/2)@HMOIndia @PIB_India @DDNewslive
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) December 13, 2023
(हेही वाचा – संसदेत घुसखोरी करणारी Neelam शेतकरी आंदोलनात होती सहभागी; काँग्रेससाठी मागत होती पाठिंबा)
इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्यांचा समावेश –
या समितीमध्ये (Lok Sabha Intrusion) इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य यांचा समावेश असणार आहे. लवकरच ही समिति संसदेच्या त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. तसेच संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनासह ही समिति आपला अहवाल लवकरात लवकर सादर करेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community