Overhead Wire Snaps: ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल

ओव्हरहेड वायर दुरुस्त करून लोकलसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रशासन कामाला लागले आहे.

161
Overhead Wire Snaps: ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल
Overhead Wire Snaps: ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल

ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा रविवारी (१७ डिसेंबर)(Overhead Wire Snaps) सकाळी विस्कळीत झाली. कर्जत ते बदलापूर लोकल सेवेवर याचा परिणाम झाला असून मॉर्निंग शिफ्टला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.

ओव्हरहेड वायर दुरुस्त करून लोकलसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रशासन कामाला लागले आहे. कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून लोकलसेवा पूर्ववत होण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागला तसेच सिंहगड एक्सप्रेस कर्जतजवळ थांबवल्याने यातील प्रवाशांचीही गैरसोय झाली.

(हेही वाचा – Mumbai Local: नव्या वर्षात लोकल प्रवास वेगवान होणार, प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी ‘ही’ कामे पूर्ण करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.