लेह-लडाखमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (26 डिसेंबर) पहाटे 4:33 च्या सुमारास लेह आणि लडाखमध्ये 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. 9 Earthquake)
Earthquake of Magnitude:4.5, Occurred on 26-12-2023, 04:33:54 IST, Lat: 34.73 & Long: 77.07, Depth: 5 Km ,Location: Leh, Ladakh, India for more information Download the BhooKamp App https://t.co/IgR3VZl9Nm@Dr_Mishra1966 @KirenRijiju @ndmaindia @Indiametdept pic.twitter.com/llbbybAHbq
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) December 25, 2023
( हेही वाचा : Drone Attack :अरबीसमुद्रात हल्ला झालेले एमव्ही केम प्लुटो जहाज मुंबई बंदरात दाखल)
भूकंपाचा केंद्रबिंदू 5 किमी खोलीवर होता आणि भूकंपाची तीव्रता 34.73 अक्षांश आणि 77.07 रेखांशवर भूकंपाचे धक्के जाणवले.जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये जिल्ह्यात 3.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. एनसीएसच्या म्हणण्यानुसार, किश्तवाडमध्ये पहाटे 1.10 वाजता 5 किमी खोलीवर भूकंपाचा धक्का बसला. (v)
हेही पहा –