Hyundai Staria : ह्युंदे कंपनीची नवीन एमयुव्ही जी भारतात होतेय लाँच

वेगळा लूक आणि आधुनिक रचना असलेली ही एमयुव्ही भारतीय बाजारपेठेत चर्चेचा विषय बनली आहे.

229
Hyundai Staria : ह्युंदे कंपनीची नवीन एमयुव्ही जी भारतात होतेय लाँच
Hyundai Staria : ह्युंदे कंपनीची नवीन एमयुव्ही जी भारतात होतेय लाँच
  • ऋजुता लुकतुके

वेगळा लूक आणि आधुनिक रचना असलेली ही एमयुव्ही भारतीय बाजारपेठेत चर्चेचा विषय बनली आहे. (Hyundai Staria)

ह्युंदे स्टेरिया ही एमयुव्ही आज भारतात लाँच होतेय. आधुनिक लूक आणि १० जण बसू शकतील अशी क्षमता असलेली ही गाडी भारतात सध्या चर्चेचा विषय आहे. १९९८ सीसी क्षमतेची ही एमयुव्ही पेट्रोलवर चालते. आणि ट्रान्समिशन मॅन्युअल पद्धतीचं आहे. (Hyundai Staria)

ह्युंदे स्टेरियाचा लूक सिलआऊट पद्धतीचा आहे. आणि गाडीच्या बॉनेटवर डीआरएल दिव्यांची एक माळ आहे. तर गाडीच्या मागे एलईडी टेललँप आहेत. (Hyundai Staria)

(हेही वाचा – Thane: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ठाण्यातील ६५ मंदिरांत दीपोत्सव)

गाडीतील इन्पोटेनमेंट प्रणालीही आधुनिक आणि मोठी आहे. ही गाडी भारतात स्टँडर्ड आणि प्रिमिअम श्रेणीत लाँच होणार आहेत. ह्युंदेई कंपनीने स्ट्रेडिया हा ब्रँड भारतात ट्रेडमार्क बनला आहे. नवीन गाडीची किंमत २०,००,००० लाख रुपयांपासून सुरू होतेय. आणि टाटा हॅरियर, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा या गाड्यांशी ती स्पर्धा करेल. (Hyundai Staria)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.