Red Section Separator
उद्देश :
१. मध उद्योगाची व्याप्ती वाढवणे
२. ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळवून देणे
३. मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती देणे
Red Section Separator
राज्यातील विविध मधपाळांचे किमान २० स्टॉल उभारण्यात येणार आहेत
Red Section Separator
कार्यक्रम : मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ
Red Section Separator
महाराष्ट्र राज्य खादी व
ग्रामोद्योग मंडळ योजना
१. ‘मध केंद्र योजना’
२. ‘मधाचे गाव’
Red Section Separator
मधमाशापालनातील उपउत्पादने : पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस, मधमाशांचे विष इत्यादी
Red Section Separator
स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
दिनांक : १८ व १९ जानेवारी २०२४