राज्याचे मुख्य सचिव म्हणून नुकतेच निवृत्त झालेले मनोज सौनिक (Manoj Saunik), भा. प्र. से. (१९८७) यांचा प्रशासनातील विविध महत्त्वाच्या पदावरील प्रदिर्घ अनुभव विचारात घेता मुख्यमंत्री सचिवालयात “प्रधान सल्लागार” (Principal Advisor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Manoj Saunik)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : मंदिरासाठी ‘१४ सुवर्ण जडीत’ दरवाजे होत आहेत तयार)
शासन निर्णय जारी
याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यातील प्रशासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी व्यापक व दिर्घ प्रशासकीय अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात नितांत आवश्यकता असल्याने या कार्यालयात सौनिक (Manoj Saunik) यांची “प्रधान सल्लागार” म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. (Manoj Saunik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community