Central Railway : नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द, वेळापत्रक पहा

प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांची नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

225
Central Railway : नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द, वेळापत्रक पहा
Central Railway : नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द, वेळापत्रक पहा

इंटरलॉकिंगच्या कामामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांच्या काही तारखांना अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांची नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने (Central Railway) केले आहे.

उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन येथे इंटरलॉकिंगच्या कामामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांच्या काही तारखांना अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

(हेही पहा – Ayodhya Ram Mandir vs Congress workers : अयोध्येत भाविक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी)

नागपूरमार्गे जाणाऱ्या रद्द झालेल्या रेल्वेगाड्या पुढीलप्रमाणे-
१२१७१ एलटीटी- हावडा २२, २५ व २९ जानेवारी, १ फेब्रुवारी; १२१७२ हावडा- एलटीटी २३, २६, ३० जानेवारी, २ फेब्रुवारी; २२१२५ नागपूर- अमृतसर २७ जानेवारी व ३ फेब्रुवारी; २२१२६ अमृतसर- नागपूर २९ जानेवारी व ५ फेब्रुवारी, १२२१३ यशवंतपूर- दिल्ली सराई रोहिल्ला २७ जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२२१४ दिल्ली- सराई रोहिल्ला- यशवंतपूर २२, २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी; १२२६९ चेन्नई- हजरत निजामुद्दीन १५, १९, २२, २६, २९ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२२७० ह. निजामुद्दीन- चेन्नई १६, २०, २३, २७, ३० जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२२८३ एर्नाकुलम- ह. निजामुद्दीन १६, २३, ३० जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२२८४ ह. निजामुद्दीन- एर्नाकुलम १३, २०, २७ जानेवारी, ३ फेब्रुवारी; १२२८५- सिकंदराबाद- ह. निजामुद्दीन १४, १८, २१, २५, २८ जानेवारी १ व ४ फेब्रुवारी; १२२८६ ह. निजामुद्दीन सिकंदराबाद- १५, १९, २२, २६, २९ जानेवारी व २ व ५ फेब्रुवारी; १२४३३ चेन्नई- ह. निजामुद्दीन २ व ४ फेब्रुवारी; १२४३४ ह. निजामुद्दीन चेन्नई एक्स्प्रेस ३१ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२४३७ सिकंदराबाद- हजरत निदामुद्दीन ३१ जानेवारी व ७ फेब्रुवारी; १२४३८ ह. निजामुद्दीन- सिकंदराबाद २८ जानेवारी ४ फेब्रुवारी; १२४४१ बिलासपूर- नवी दिल्ली १ व ५ फेब्रुवारी; १२४४२ नवी दिल्ली बिलासपूर ३० जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२६११ चेन्नई- हजरत निजामुद्दीन २७ जानेवारी, ३ फेब्रुवारी; १२६१२ ह. निजामुद्दीन- चेन्नई २९ जानेवारी ५ फेब्रुवारी; १२६२९ यशवंतपूर-ह. निजामुद्दीन २३, २५, ३० जानेवारी व १ फेब्रुवारी; १२६३० ह. निजामुद्दीन- यशवंतपूर २६, ३१ जानेवारी २, ७ फेब्रुवारी; १२६४९ यशवंतपूर- ह. निजामुद्दीन २२, २४, २६, २७, २८, २९, ३१ जानेवारी व २, ३, ४ फेब्रुवारी; १२६५० ह. निजामुद्दीन- यशवंतपूर २५, २७, २८, २९, ३० जानेवारी व १, ३, ४, ५, ६ फेब्रुवारी; १२६४१ कन्याकुमारी- ह. निजामुद्दीन १०, १२, १७, १९, २४, २६, ३१ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२६४२ ह. निजामुद्दीन- कन्याकुमारी १३, १५, २०, २२, २७, २९ जानेवारी व ३, ५ फेब्रुवारी; १२६४३ तिरुअनंतपुरम- ह. निजामुद्दीन ९, १६, २३, ३० जानेवारी; १२६४४ ह. निजामुद्दीन- तिरुअनंतपुरम १२, १९, २६ जानेवारी २ फेब्रुवारी; १२६४५ ह. निजामुद्दीन- एर्नाकुलम ६, १३, २०, २७ जानेवारी, ३ फेब्रुवारी.

१२६४६ ह. निजामुद्दीन ९, १६, २३, ३० जानेवारी ६ फेब्रुवारी; १२६४७ कोईमतूर- ह. निजामुद्दीन २१, २८ जानेवारी; १२६४८ ह. निजामुद्दीन- कोईमतूर २४, ३१ जानेवारी; १२६४५ एर्नाकुलम- ह. निजामुद्दीन ६, १३, २०, २७ जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२६५१ मदुराई- ह. निजामुद्दीन १४, १६, २१, २३, २८, ३० जानेवारी, ४ फेब्रुवारी; १२६५२ ह. निजामुद्दीन- मदुराई १६, १८, २३, २५ जानेवारी १, ६ फेब्रुवारी; १२६८७ मदुराई- चंदीगड १०, १४, १७, २१, २८, ३१ जानेवारी; १२६८८ चंदीगड- मदुराई १५, २९, २२, २६, २९ जानेवारी २, ५ फेब्रुवारी; १२७०७ तिरुपती- ह. निजामुद्दीन १०, १२, १५, १७, १९, २२, २४, २६, २९, ३१ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२७०८ ह. निजामुद्दीन- तिरुपती १२, १४, १७, १९, २१, २४, २६, २८, ३१ जानेवारी, २ व ४ फेब्रुवारी; १२८०३ विशाखापट्टणम- ह. निजामुद्दीन ८, १२, १५, १९, २९ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२८०४ ह. निजामुद्दीन- विशाखापट्टणम १०, १४, १७, २१, ३१ जानेवारी व ४ फेब्रुवारी; १२८०७ विशाखापट्टणम- ह. निजामुद्दीन १३, १४, १६, १७, १८, २०, २१, २३, २४, २५, २७, २८, ३०, ३१ जानेवारी व १, ३, ४ फेब्रुवारी; १२८०८ ह. निजामुद्दीन- विशाखापट्टणम १२, १३, १५, १६, १८, १९, २०, २२, २३, २५, २६, २७, २९, ३० जानेवारी व १, २, ३, ५, ६ फेब्रुवारी; १६०३१ चेन्नई- श्री माता वैष्णोदेवी कटरा १४, १७, १८, २१, २४, २५, २८, ३१ जानेवारी व १, ४ फेब्रुवारी; १६०३२ श्री माता वैष्णोदेवी कटरा- चेन्नई १३, १६, १९, २०, २३, २६, २७, ३० जानेवारी व २, ३, ६ फेब्रुवारी; १६३१७ कन्याकुमारी- श्री माता वैष्णोदेवी कटरा १२, १९, २६ जानेवारी व २ फेब्रुवारी; १६३१८ श्री माता वैष्णोदेवी कटरा- कन्याकुमारी १५, २२, २९ जानेवारी व ५ फेब्रुवारी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.