राज्यात कोरोनाचे आकडे वाढत असताना आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील वाढू लागले आहेत. त्यातच आता मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचा उल्लेख परिवार मंत्री केला आहे. नेमके काय म्हणालेत अखिल चित्रे पाहण्यासाठी हिंदुस्थान पोस्टवर त्यांची विशेष मुलाखत पहा..
Join Our WhatsApp Community