अश्विन बालचंद मेहता यांनाआरोग्य क्षेत्रातील योगदानाबदल पद्मभूषण पुरस्कार

होर्मुसजी एन. कामा यांना साहित्य आणि शैक्षणिक पत्रकारिता या क्षेत्रातील योगदानाबदल पद्मभूषण पुरस्कार

कुंदन व्यास यांना  साहित्य आणि शैक्षणिक पत्रकारिता या क्षेत्रातील योगदानाबदल पद्मभूषण पुरस्कार

प्यारेलाल यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबदल पद्मभूषण पुरस्कार

दत्तात्रय अंबादास मायाळू यांना कला या क्षेत्रातील योगदानाबदल पद्मभूषण पुरस्कार

राम नाईक यांना सार्वजनिक घडामोडी या क्षेत्रातील योगदानाबदल पद्मभूषण पुरस्कार