Irving Langmuir: रसायनशास्त्रातील नोबल पुरस्कार विजेते ‘ईविंग लॅंगम्यूर’

त्यांच्या सन्मानार्थ न्यू मेक्सिको येथी ऍटमोस्फेरिक रिसर्च केंद्राला लॅंगम्यूर लॅबोरेटरी असे नाव देण्यात आले.

211
Irving Langmuir: रसायनशास्त्रातील नोबल पुरस्कार विजेते 'ईविंग लॅंगम्यूर'
Irving Langmuir: रसायनशास्त्रातील नोबल पुरस्कार विजेते 'ईविंग लॅंगम्यूर'

ईर्विंग लँगम्यूर (Irving Langmuir) हे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता होते. सर्फे केमिस्ट्रीमधील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना १९३२ मध्ये रसायनशास्त्रातील (केमिस्ट्रीमधील) नोबेल पारितोषिक देण्यात आला होता. त्यांचा जन्म न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे ३१ जानेवारी १८८१ रोजी झाला.

आईवडिलांनी प्रोत्साहन दिल्यामुळे ते लहानपणी निसर्गाचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागले तसेच त्याबाबत नोंदही करून ठेवू लागले. ते ११ वर्षांचा असताना त्याची दृष्टी कमी झाली होती, मात्र दृष्टी पुन्हा सुधारल्यावर पूर्वी लिहून ठेवलेल्या तपशीलांबाबद अधिकच आकर्षण वाटू लागले आणि निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली.

(हेही वाचा- Vinod Tawde राज्यसभेवर गेल्यास उत्तर मुंबईतून पुन्हा शेट्टीच? )

“The Arrangement of Electrons in Atoms and Molecules” या नावाचा लेख त्यांनी १९१९ मध्ये लिहून पूर्ण केला. या लेखात त्यांनी गिल्बर्ट लुईस यांच्या ’क्यूबिकल ऍटम थिअरी’ आणि वॉल्थर कोसेल यांच्या ‘केमिकल बाउंडिंग थिअरी’ यावर आधारित “concentric theory of atomic structure” हा सिद्धांत मांडला.

१९०९ ते १९५० दरम्यान त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यांनी gas-filled incandescent lamp आणि the hydrogen welding technique चा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ न्यू मेक्सिको येथी ऍटमोस्फेरिक रिसर्च केंद्राला लॅंगम्यूर लॅबोरेटरी असे नाव देण्यात आले. त्याचबरोबर त्यांना नोबल पुरस्कार देखील मिळाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.