आता प्रभु रामचंद्रांचं मंदिर अयोध्येत बांधून तयार झालं आहे. (ram mandir ayodhya) आता भगवान कृष्णाचे भव्य मंदिर बांधायचे आहे. (Krishna Chalisa) तर वाचकांनो, भगवान कृष्ण हा लोकप्रिय देव आहे. भगवद्गीतेत कृष्ण स्वतः सांगतो की मी भगवान आहे. मग साक्षात भगवंताची कृपा प्राप्त करायची असेल तर भगवंताला आवडते, कृष्ण चालिसा. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यांच्या कृपेने मनुष्य या जीवनाचं सार्थक करतो आणि शेवटी मोक्ष प्राप्त करतो.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तयार)
प्रत्येकाला शुभ फल प्राप्त होते
लक्षात घ्या भाविकांनो, श्रीकृष्ण चालिसाद्वारे तुम्ही कोणत्याही संकटांना पराभूत करू शकता. भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी शक्ती प्रदान करतात. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो. भगवान श्रीकृष्ण नेहमी आपल्या भक्ताचे रक्षण करतात.
श्रीकृष्ण चालिसाचे पठण केल्याने प्रत्येकाला शुभ फल प्राप्त होते. जो शुद्ध मनाने श्रीकृष्णाची पूजा करतो, त्याचे चारित्र्य शुद्ध होते. असे मानले जाते की श्री कृष्ण चालिसाचे पठण केल्याने भगवान श्रीकृष्ण त्या व्यक्तीच्या मनात वास करतात आणि त्याला सर्व पापांपासून मुक्त करतात. या चालीसाचे रोज पठण केल्याने माणसाचे बोलणे मधुर होऊन त्याला अपार शांती मिळते आणि त्याच बरोबर त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.
बुद्धी, संपत्ती, सामर्थ्य आणि ज्ञान-विवेक प्राप्त होतो
तसेच सुख आणि समृद्ध मिळते. कृष्णाच्या कृपेने मनुष्याला यश, बुद्धी, संपत्ती, सामर्थ्य आणि ज्ञान-विवेक प्राप्त होतो. कृष्णाच्या प्रभावामुळे माणूस श्रीमंत होतो आणि त्याची प्रगती होते. तो प्रत्येक प्रकारचे सुख उपभोगू लागतो, त्याला त्रास होत नाही. कृष्ण हे शक्ती आणि ज्ञानाचे स्वामी आहेत, त्यांच्या कृपेनेच मनुष्य सर्व समस्यांपासून मुक्त होतो आणि तेजस्वी बनतो. त्यामुळे तुम्ही कृष्ण चालिसाचे पठण करा. आम्ही तुमच्यासाठी सबंध कृष्ण चालिसा खाली देत आहोत.
(हेही वाचा – Hemant Soren: हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची पोलीस ईडी कोठडी, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही)
कृष्णा चालिसा
॥ दोहा ॥
बंशी शोभित कर मधुर, नील जलद तन श्याम।
अरुणअधरजनु बिम्बफल, नयनकमलअभिराम॥
पूर्ण इन्द्र, अरविन्द मुख, पीताम्बर शुभ साज।
जय मनमोहन मदन छवि, कृष्णचन्द्र महाराज॥
॥ चौपाई॥
जय यदुनंदन जय जगवंदन।
जय वसुदेव देवकी नन्दन॥
जय यशुदा सुत नन्द दुलारे।
जय प्रभु भक्तन के दृग तारे॥
जय नट-नागर, नाग नथइया।
कृष्ण कन्हइया धेनु चरइया॥
पुनि नख पर प्रभु गिरिवर धारो।
आओ दीनन कष्ट निवारो॥
वंशी मधुर अधर धरि टेरौ।
होवे पूर्ण विनय यह मेरौ॥
आओ हरि पुनि माखन चाखो।
आज लाज भारत की राखो॥
गोल कपोल, चिबुक अरुणारे।
मृदु मुस्कान मोहिनी डारे॥
राजित राजिव नयन विशाला।
मोर मुकुट वैजन्तीमाला॥
कुंडल श्रवण, पीत पट आछे।
कटि किंकिणी काछनी काछे॥
नील जलज सुन्दर तनु सोहे।
छबि लखि, सुर नर मुनिमन मोहे॥
मस्तक तिलक, अलक घुंघराले।
आओ कृष्ण बांसुरी वाले॥
करि पय पान, पूतनहि तार्यो।
अका बका कागासुर मार्यो॥
मधुवन जलत अगिन जब ज्वाला।
भै शीतल लखतहिं नंदलाला॥
सुरपति जब ब्रज चढ़्यो रिसाई।
मूसर धार वारि वर्षाई॥
लगत लगत व्रज चहन बहायो।
गोवर्धन नख धारि बचायो॥
लखि यसुदा मन भ्रम अधिकाई।
मुख मंह चौदह भुवन दिखाई॥
दुष्ट कंस अति उधम मचायो ।
कोटि कमल जब फूल मंगायो॥
नाथि कालियहिं तब तुम लीन्हें।
चरण चिह्न दै निर्भय कीन्हें॥
करि गोपिन संग रास विलासा।
सबकी पूरण करी अभिलाषा॥
केतिक महा असुर संहार्यो।
कंसहि केस पकड़ि दै मार्यो॥
मात-पिता की बन्दि छुड़ाई।
उग्रसेन कहं राज दिलाई॥
महि से मृतक छहों सुत लायो।
मातु देवकी शोक मिटायो॥
भौमासुर मुर दैत्य संहारी।
लाये षट दश सहसकुमारी॥
दै भीमहिं तृण चीर सहारा।
जरासिंधु राक्षस कहं मारा॥
असुर बकासुर आदिक मार्यो।
भक्तन के तब कष्ट निवार्यो॥
दीन सुदामा के दुख टार्यो।
तंदुल तीन मूंठ मुख डार्यो॥
प्रेम के साग विदुर घर मांगे।
दुर्योधन के मेवा त्यागे॥
लखी प्रेम की महिमा भारी।
ऐसे श्याम दीन हितकारी॥
भारत के पारथ रथ हांके।
लिये चक्र कर नहिं बल थाके॥
निज गीता के ज्ञान सुनाए।
भक्तन हृदय सुधा वर्षाए॥
मीरा थी ऐसी मतवाली।
विष पी गई बजाकर ताली॥
राना भेजा सांप पिटारी।
शालीग्राम बने बनवारी॥
निज माया तुम विधिहिं दिखायो।
उर ते संशय सकल मिटायो॥
तब शत निन्दा करि तत्काला।
जीवन मुक्त भयो शिशुपाला॥
जबहिं द्रौपदी टेर लगाई।
दीनानाथ लाज अब जाई॥
तुरतहि वसन बने नंदलाला।
बढ़े चीर भै अरि मुंह काला॥
अस अनाथ के नाथ कन्हइया।
डूबत भंवर बचावइ नइया॥
‘सुन्दरदास’ आस उर धारी।
दया दृष्टि कीजै बनवारी॥
नाथ सकल मम कुमति निवारो।
क्षमहु बेगि अपराध हमारो॥
खोलो पट अब दर्शन दीजै।
बोलो कृष्ण कन्हइया की जै॥
॥ दोहा ॥
यह चालीसा कृष्ण का, पाठ करै उर धारि।
अष्ट सिद्धि नवनिधि फल, लहै पदारथ चारि॥ (Krishna Chalisa)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community