डेटा सुरक्षित कसा ठेवाल?

नवे युग डेटा अर्थात माहितीचे आहे. डेटा लीक झाल्यास तुमची वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे डेटा सुरक्षेला फार महत्त्व आहे. 

डेटा  म्हणजे  काय?

डेटा प्रायव्हसी म्हणजे  काय?

डेटा प्रायव्हसी म्हणजे  आपल्या वैयक्तिक माहितीचे  संरक्षण करणे.

डेटा कसा सुरक्षित ठेवाल?

पासवर्ड ऑनलाइन वापरा.

पासवर्डमध्ये अंक, अक्षरे आणि विशेष चिन्हे वापरा.

पासवर्ड नियमित बदला.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.

डिव्हाइसचे सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.

आपल्या डिव्हाइसवार अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.

सोशल मीडियावर तुमच्या वैयक्तिक माहितीचे  जास्त प्रदर्शन टाळा