ब्लू आधार कार्ड म्हणजे काय?

Black Section Separator

ब्लू आधार कार्डला 'बाल आधार कार्ड' देखील म्हटले जाते.

Black Section Separator

हे आधार कार्ड ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी जारी केले जाते. या आधार कार्डचा रंग निळा आहे.

Black Section Separator

हे प्रौढांना जारी केलेल्या नियमित आधार कार्डपेक्षा वेगळे आहे.

Black Section Separator

५ वर्षांपेक्षा जास्त वर्षाच्या लोकांना दिलेल्या आधार कार्डमध्ये फिंगरप्रिंट्स म्हणजेच बायोमेट्रिक्स असतात. ते आधार कार्ड पांढऱ्या रंगाचे असते.

Black Section Separator

तर, ५ वर्षांखालील मुलांसाठी ब्लू आधार कार्ड आवश्यक आहे. यामध्ये बायोमेट्रिक्स (ब्लू  फिंगरप्रिंट) आवश्यक नाहीत.  

Black Section Separator

ब्लू आहार कार्ड बनवण्यासाठी  UIDAIच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. (https://uidai.gov.in/mr/)

Black Section Separator

तेथे तुम्हाला आधार कार्डची लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब उघडेल.

Black Section Separator

तिथे बाळाचे नाव, तुमचा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून रेजिस्टर करा.

Black Section Separator

फॉर्म सबमिट करण्यापूर्वी बाळाचे जन्मस्थान आणि राहत्या जागेचा पत्ता भरून फॉर्म सबमिट करा.